top of page


खेळांत विज्ञान असते का?: एक परिचय
रिद्धी गिरीश जोशी भारतीय पारंपरिक पटाव रील खेळ (बोर्ड गेम्स- Board Games) ही केवळ मनोरंजनाची साधने नसून त्यांच्यामागे विज्ञान, गणित, रणनीती आणि तार्किक विचारांचा समृद्ध वारसा दडलेला आहे. या लेखात भारतातील बोर्ड गेम्सचा इतिहास, त्यांचे सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व तसेच त्यांच्यामधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा परिचय करून देण्यात आला आहे. या लेखमालेतील पुढील लेखांमध्ये विविध पारंपरिक खेळांमधील विज्ञानाचा सविस्तर वेध घेण्यात येणार आहे. भारत ही प्राचीन संस्कृती, समृद्ध परंपरा, दंतकथ


धोंड्याचा महिना
विठ्ठल रायगावकर अलीकडे वर्गामध्ये “ काय, नुसता धोंडा आहेस तू. “धोंड्यासारखा बसून राहू नको.’’ वगैरे प्रकारची वाक्य ऐकायला मिळत नाहीत. परंतु आमच्या लहानपणी विद्यार्थ्याला गणित येत नसलं किंवा तो काहीही काम करत नसेल तर वरील प्रकारचे वाक्य नेहमी ऐकायला यायची. धोंडा या शब्दाच्या नशिबाला असा एक काहीतरी वेगळा अर्थ आलेला आहे. धोंडा म्हणजे बिन कामाचा, ज्याचा काही उपयोग नाही असा. विदर्भ आणि खानदेशामध्ये मात्र एका प्रसिद्ध गोड पदार्थाच्या नावा मध्ये धोंडा हा शब्द आलेला आहे बरं. पुरणाचे ध


मंदिर: ऊर्जा,वास्तू आणि विज्ञान - दगडात साकारलेली ज्ञानपरंपरा
डॉ. उज्ज्वला खोत भारतीय मंदिर बांधकामात विज्ञान आणि खगोलशास्त्र यांचा अद्भुत संगम दिसून येतो. प्राचीन काळातील वास्तुकारांनी मंदिरांची रचना करताना सूर्य, चंद्र आणि नक्षत्रांच्या हालचालींचा सूक्ष्म अभ्यास केला होता. अनेक मंदिरांची दिशा अशी ठरवली जाते की विशिष्ट दिवसांमध्ये, जसे संक्रांती, सूर्यकिरणे थेट गर्भगृहातील मूर्तीवर पडतात. उदाहरणार्थ, कोणार्क सूर्यमंदिर हे सूर्याच्या गतीनुसार उभारलेले असून त्याची रचना एक भव्य रथासारखी आहे. तसेच, मंदिरातील शिखरे, मंडप आणि स्तंभ यांचे प्र


आपत्कालीन प्रसंगी विमानछत तोडणारी प्रणाली
श्री काशीनाथ देवधर स्वदेशी बनावटीच्या ‘तेजस’ लढाऊ व प्रशिक्षण विमानांसाठी विकसित करण्यात आलेली विमानछत विच्छेदन प्रणाली (कॅनॉपी सेवरन्स सिस्टम – CSS) ही वैमानिकांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाची जीवरक्षक यंत्रणा आहे. या लेखात डीआरडीओच्या एआरडीई व एचईएमआरएल संस्थांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या संपूर्ण भारतीय तंत्रज्ञानावर आधारित CSS प्रणालीची संकल्पना, रचना व कार्य पद्धती स्पष्ट केली आहे. उड्डाणातील (In-flight) आणि भूतलावरील (Ground) आणीबाणीच्या परिस्थितीत वैमानिकास सुरक


‘ब्लॅक बॉक्स’आणि बरंच काही ...!
एअर मार्शल भूषण गोखले या लेखात विमान अपघातांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या तपास प्रक्रियेचे सखोल विश्लेषण करण्यात आले आहे. उच्च तंत्रज्ञान असूनही अपघात का होतात, याचा शोध घेताना ‘ब्लॅक बॉक्स’ अर्थात डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डर (DFDR) आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) यांची भूमिका स्पष्ट केली आहे. मंगळूर येथील २०१० च्या एअर इंडिया एक्स्प्रेस अपघाताच्या चौकशीचा अनुभव सांगत तपासकार्य किती गुंतागुंतीचे असते हे अधोरेखित केले आहे. रडार, सेन्सर्स , ELT-DT यांसारख्या आ


नोबेल पुरस्कार प्राप्त वैज्ञानिक: सर चंद्रशेखर वेंकट रामन
डॉ. सुधाकर आगरकर सर चंद्रशेखर वेंकट रामन हे विज्ञान क्षेत्रातील एक उत्तुंग असे व्यक्तीमत्त्व होते. त्यांनी आपले संपूर्ण शिक्षण भारतातच घेतले; तुटपुंजे साहित्य असलेल्या प्रयोगशाळेत आपले प्रयोग केले; अतिशय स्वस्त असे उपकरण वापरून जगाला हादरविणारे संशोधन केले. एव्हढेच नव्हे तर मूलभूत संशोधनाचे महत्त्व देशाला पटवून दिले. अशा एका महान शास्त्रज्ञाची माहिती या लेखात आहे. ज्या तारखेला त्याने रामन परिणामांचा शोध लावला त्याच तारखेला आपण देशभर विज्ञान दिन साजरा करतो. या निमित्ताने रामन


शास्त्रज्ञांचे मूल्यमापन आणिदिशाभूल करणारी मोजमापं
डॉ. किशोर पाकणीकर आज विज्ञानाविषयी बोलताना आपण वारंवार आकड्यांचा आधार घेतो—“अमुक शास्त्रज्ञाने किती शोधनि बंध प्रकाशित केले?”, “त्यांच्या लेखांना किती citation मिळाले?”, “त्यांच्या नावावर किती पेटंट्स आहेत?”—अशा प्रश्नांवरूनच आपण बहुतेक वेळा त्या व्यक्तीची उंची ठरवतो. आकडे सोपे असतात; एका नजरेत निर्णय होतो आणि चर्चा झटपट संपते. म्हणूनच विद्यापीठे, निधी देणाऱ्या संस्था, सरकार आणि माध्यमे या आकड्यांना फार वजन देतात. मात्र विज्ञानाची खरी ताकद इतक्या सरळ चौकटीत मावते का? एखाद्या


वनस्पतीही बोलतात: डॉ (सर) जगदीशचंद्र बोस यांच्या जैवभौतिक संशोधनाची अद्भुत कहाणी
डॉ सतीश जी कुलकर्णी क्रेस्कोग्राफपासून आधुनिक प्लांट नुरोबियॉलॉजिपर्यंतचा विज्ञानाचा रोमांचकारी प्रवास आपल्या आजूबाजूला रोज असंख्य झाडे उभी असतात - मोठी झाडे, फुलझाडे, गवत, वेल, छोट्या कोवळ्या रोपांची गर्दी. आपण त्यांना पाहतो, त्यांची सावली घेतो, त्यांच्याकडे सौंदर्य म्हणून पाहतो. पण एक गोष्ट आपण सहसा कधीच विचारात घेत नाही ती म्हणजे ही झाडे “बोलतात” का? आपल्याला ते कसे शांत, निःस्पंद, प्रतिक्रिया न देणारे दिसतात. जणू ते असतात, पण घडत काही नसतं. पण खरं तर हिरव्या जगात आतून अने


जीवभौतिकशास्त्र: जीवसृष्टीची एक अलौकिक सफर
डॉ. सतीश जी. कुळकर्णी जीवभौतिकशास्त्र हे भौतिकशास्त्रातील सिद्धांत, पद्धती आणि परिमाणात्मक दृष्टिकोन जैविक समस्यांवर लागू करणारे आंतरशाखीय शास्त्र आहे. अणूंपासून परिसंस्थांपर्यंत याचा आवाका पसरलेला आहे. हे क्षेत्र भौतिकशास्त्राच्या गणितीय मॉडेलिंग, प्रगत मोजमाप व सूक्ष्म निरीक्षण तंत्रांवर आधारित आहे. जैवरसायनशास्त्र, आण्विक जीवशास्त्र, वैद्यकीय शास्त्र, अभियांत्रिकी व संगणकशास्त्राशी याची घनिष्ठ नाती आहेत. औषधशोध, वैद्यकीय प्रतिमांकन, जैवतंत्रज्ञान, पर्यावरणीय संवर्धन व शेती


टेस्लाचा भारतात प्रवेश —तांत्रिक संधी की ट्रोजन हॉर्स?
ब्रिगेडिअर श्री. हेमंत महाजन (निवृत्त) हा लेख टेस्लाच्या भारतातील प्रवेशामागील तांत्रिक आणि सुरक्षात्मक परिणामांवर केंद्रित आहे. टेस्ला...


भारतीय सण-उत्सवांमागचे विज्ञान
डॉ. ज्योत्स्ना निजसुरे भारतीय सण-उत्सव केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक परंपरा नसून, ते वैज्ञानिक विचारसरणीचा ठसा असलेली जीवनपद्धती आहेत....


भारतामध्ये यशस्वी हींग लागवड –स्वयंपूर्णतेकडे टाकलेले पाऊल
डॉ शेखर मांडे भारतीय स्वयंपाकात अनेक सुगंधी व औषधी मसाल्यांचा उपयोग केला जातो. त्यापैकी एक महत्त्वाचा मसाला म्हणजे "हींग" — ज्याचा वापर...


भारतीय संस्कृतीतील पर्यावरण विषयक विचार - श्री. विनय जोशी
५ जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून आपण साजरा केला. पर्यावरणाविषयी जनजागृती व्हावी, पर्यावरणविषयक समस्यांची ओळख होऊन सगळ्यांनी...


राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस
शर्वरी कुलकर्णी ११ मे १९९८ रोजी पोखरण (राजस्थान) येथे पहिली पूर्णतः 'भारतीय' असणारी अणुचाचणी भारताने यशस्वीरित्या पूर्ण केली....


भारतीय कालगणनेची वैशिष्ट्ये
भारतीय कालगणना आपल्याला काळाच्या अति सूक्ष्म ते अति विराट रूपाचे विश्वरूप दर्शन घडवते. काल अनादी आणि अनंत आहे याचे भान भारतीयांना होतेच...
bottom of page
