top of page


जनुकीय माहिती व एकात्मिक जीवशास्त्र संस्था
अनघा शिराळकर जनुकीय माहिती व एकात्मिक जीवशास्त्र संस्था ही आपल्या देशातील एक अग्रगण्य संशोधन संस्था आहे. मुलभूत जनुकीय जीवशास्त्राचा अभ्यास करून देशातील सार्वजनिक आरोग्य उत्तम कसे राहील या दृष्टीने ही संस्था कार्य करत आहे. मानवी गुणसूत्रांचा झालेला अभ्यास लक्षात घेता वेगवेगळ्या दुर्मिळ व्याधी दूर करण्यासाठी जनुकीय उपचार पध्दती विकसित करणे, वेळोवेळी येणाऱ्या साथीच्या रोगांसाठी कारणीभूत असणाऱ्या जीवाणूंचा जनुकीय अभ्यास करून त्यावर प्रभावी औषधोपचार कसे करता येईल या बाबींचा अभ्या


कॅलिडोस्कोपमधील जीवनदर्शन: डॉ. हेमलता दत्तात्रय साने यांचे विज्ञान,साहित्य आणि शाश्वततेचे बहुरंगी विश्व
डॉ वर्षा निंबाळकर डॉ. हेमलता दत्तात्रय साने (१९४०–२०२५) या वनस्पतीशास्त्रज्ञ, समर्पित शिक्षिका, लेखिका आणि पर्यावरणप्रेमी विदुषी होत्या. त्यांच्या कार्याचा आवाका कॅलिडोस्कोपप्रमाणे बहुरंगी असून विज्ञान, साहित्य आणि भारतीय ज्ञानपरंपरा यांचा सुरेख संगम त्यात दिसतो. चार दशके अध्यापन करत त्यांनी असंख्य विद्यार्थ्यांना वनस्पतीशास्त्राची गोडी लावली. संस्कृत, मराठी व इंग्रजी भाषांवरील प्रभुत्वामुळे त्यांनी विज्ञान सामान्यांपर्यंत पोहोचवले. शाश्वत जीवनशैली, निसर्गाशी तादात्म्य आणि मा


शैक्षणिक प्रशिक्षणातून सामाजिक व औद्योगिक नवोन्मेषाकडे: भिडे फाउंडेशनचा प्रवास
डॉ. प्रशांत शरद दुराफे शिक्षण प्रसारक मंडळींच्या प्रि. बि. व्ही. भिडे फाउंडेशनची स्थापना १९९७ साली स. प. महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकास व संशोधनाभिमुख शिक्षणासाठी झाली. आयुर्वेद, रसायनशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र व वनस्पती उती संवर्धन या क्षेत्रांत प्रशिक्षण, चाचणी व अनुप्रयुक्त संशोधन हे फाउंडेशनचे प्रमुख कार्यक्षेत्र आहे. आयुर्वेदिक औषधे, पर्यावरणपूरक भस्मनिर्मिती, फळांच्या सालींपासून पेक्टिन व सॅनिटायझर निर्मिती, तसेच सुगंधी रसायनांचे प्रक्रिया प्रमाणीकरण असे अन


ला कॉन्झ: न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) भारतीय प्रयोगशाळा
श्री. नारायण वाडदेकर ला कॉन्झ म्हणजे ‘कॉन्झर्वेशन ऑफ एन्डेन्जर्ड स्पिसीस - Conservation of Endangered Species’ ही एक हैदराबाद, तेलंगणामध्ये स्थापित एकुलती एक न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) भारतीय प्रयोगशाळा आहे. वनातील प्राण्यांच्या शिकारीचा गुन्हा आधुनिक वैज्ञानिक चाचण्यांच्या मदतीने न्यायालयात सिद्ध होईल आणि गुन्हेगाराला शिक्षा होईल याची तजवीज ‘ला कॉन्झ’ करते. हा विज्ञानाचा व्यावहारिक फायदा आहे. ला कॉन्झ ही एक भारतीय न्यायवैद्यसहाय्यक प्रयोगशाळा आहे. तिचे नाव ‘कॉन्झर्वेश न ऑफ एन्ड


आयसीएमआर-राष्ट्रीय विषाणू विज्ञानसंस्था (आयसीएमआर-एनआयव्ही, पुणे)
डॉ . सुनिल रा. वैद्य आपण सर्व भारतीयांना अभिमान वाटावा असे कोरोना विषाणूच्या जलद तपासण्या/ लसीचे संशोधन केलेल्या पुणे येथील आयसीएमआर...


पहिली भारतीय महिला अभियंता:अय्यलसोमयाजुला ललिता
अनघा शिराळकर १५ सप्टेंबर म्हणजे ‘राष्ट्रीय अभियंता दिन’ हा राष्ट्राच्या प्रगतीचा पाया रचणाऱ्या अभियंत्यांचा गौरव करण्याचा दिवस. एखाद्या...


इस्रो : स्वदेशी विज्ञानाचीअंतराळ झेप
श्री. विनय मधुकर जोशी १५ ऑगस्ट २०२५ रोजी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आपली ५६ वर्षांची प्रेरणादायी वाटचाल पूर्ण करत आहे....


डॉ. मलूर रामस्वामी श्रीनिवासन
डॉ. श्रीनिवासन देशातील बिनीचे यांत्रिकी-अभियंत्रज्ञ होते. भारतीय अणुऊर्जा कार्यक्रमाचे ते आधारस्तंभ होते. डॉ. श्रीनिवासन यांनी डॉ. होमी...


शून्यापासून अनंतापर्यंत: प्रा. नारळीकर यांचा शाश्वत वारसा
डॉ. अरविदं रानडे डॉ. जयंत नारळीकर असामान्य प्रतिभेचे अंतरराष्ट्रीय मान्यता मिळालेले खगोल शास्त्रज्ञ. डॉ. नारळीकर वैज्ञानिक म्हणून जितके प्रसिद्ध होते तितकेच ते मराठीतून विज्ञान प्रसार करणारे एक अग्रणी होते. कोल्हापूर व वाराणसी येथे शालेय शि क्षण प्रादेशिक भाषांमध्ये होऊन देखील त्यांना शिक्षणाच्या माध्यमाची अडचण जाणवली नाही. थोर विचारवंत, खगोल विज्ञानिक आणि हाडाचे विज्ञान प्रचारक प्रा. जयंत विष्णू नारळीकर गेल्याचे कळले आणि मन एकदम स्तब्द झाल. त्यांच्या जाण्याने भारतीय आणि जागत


हवामान आणि हवामानातील रहस्ये उलगडणे: भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेचे (IITM), पुणे यांचे सर्वंकष अवलोकन
डॉ सचिन घुडे भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (IITM), पुणे ही हवामान, मान्सून, हवामान बदल, उष्णकटिबंधीय चक्रीवादळे,...


सीएसआयआर-राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (CSIR-NEERI)
श्री. प्रकाश कुंभारे आणि डॉ. महेंद्र पाटील 1958 मध्ये दिल्लीतील जलप्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेली CPHERI संस्था, कालांतराने NEERI...
bottom of page
