top of page


कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराने भारतीय कृषी उत्पादनात वृद्धीच्या अभूतपूर्व संधी
डॉ. मनीषा खळदकर आणि एस. डी. कामत कृषिप्रधान भारत देशातील अर्ध्याहून अधिक जनता उपजीविकेसाठी शेती व पूरक उद्योगांवर अवलंबून आहे. तरीही दुर्दैवाने सध्या शेती हा अतिशय बेभरवश्याचा व्यवसाय झाला आहे. कमी आणि अनियमित आकाराची शेते, अवकाळी पडणारा पाऊस, शेत मालाला मिळणारा बदलता भाव, मातीचा पोत व पिकांवर पडणारा रोगांचा प्रादुर्भाव या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे शेतकऱ्याची चिंता, दारिद्र्य , व्यसनाधीनता किंवा कधी कधी आत्महत्या सुद्धा. ज्या युगात तंत्रज्ञान आणि बुद्धीच्या जोरावर भारत ए


क्लोन
डॉ. रंजन गर्गे गेल्या महिन्या भरापसून ‘बर्थ पॉड हॉस्पिटल’ मध्ये कामाचा ताण चांगलाच वाढला होता. जवळ जवळ १५० बर्थ पॉड्स वेगवेगळ्या वेळी बालकांना जन्म देणार होते. गेली सहा महिने अंतराळवीर अपर्णा श्रेष्ठी या इंटरनॅशनल स्पेस स्टेशन ‘फ्रेंडशिप’ मध्ये मोहिमेवरच होत्या. अत्यंत साहसी अशा या अंतराळ वीरांगनेने आपल्या व्यावसायिक कारकिर्दीत हे आगळं वेगळं असं क्षेत्र निवडलं होतं. श्रेष्ठी यांनी त्यांची मैत्रीण आणि गायनाकॉलॉजिस्ट डॉ. आर्या यांना आपल्या ‘स्तन पेशी’आणि ‘कातडीच्या पेशी’ फ्रेंड


सेमीकॉन २०२५: भारताची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल
श्री संजीव केसकर मराठी अनुवाद: डॉ. रोहिणी कुळकर्णी (पांढरे) दिल्ली येथे सप्टेंबर महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या “सेमिकॉन 2025” मध्ये ४५ पेक्षा जास्त देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जगात एक वेगाने विकसित होणारी अर्थ व्यवस्था म्हणुन आपला देश प्रगती करत आहे. सेमीकंडक्टर (अर्ध वाहक) या क्षेत्रात असलेल्या उपलब्ध संधी पहाता मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या योजना राबवून जगभरातील या क्षेत्रातील बलाढ्य कंपन्याना आपल्या देशात व्यवसाय करण्यासाठी योग्य ते वाताव


“मानवी शरीरातील ऑबेलिस्कचा शोध: जीवनाचे आद्य रूप?”
डॉ. रेणू सिहं - मोकाशी २०२४ साली अमेरिकेतील स्टॅनफर्ड विद्यापीठातील संशोधक इव्हान झेलुदेव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रचंड जनुकीय माहिती-संचांचे संगणकीय विश्लेषण करताना मानवी शरीरात “ऑबेलिस्क ” नावाचे अद्भुत सूक्ष्मजीव शोधले. हे सूक्ष्मजीव पारंपरिक जीवशास्त्रीय वर्गी करणाला आव्हान देतात, कारण ते ना विषाणू आहेत, ना जिवाणू आणि तरीही स्वतःची प्रतिकृती तयार करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. त्यांच्या आरएनए रचनेत “रोलिगं -सर्कल रिप्लिकेशन” ही प्रक्रिया दिसते, पण ते पेशींचा नाश न करत


औषध संशोधनातील बेडूक उडी
डॉ. नागेश टेकाळे माणसाला जिज्ञासू वृत्तीमुळे आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक घटनांचा शास्त्रीय दृष्ट्या अभ्यास अवलोकन आणि कार्यप्रणाली समजून...


कीटकनाशक समस्येवरकृत्रिम बुद्धिमत्तेचा उपाय
डॉ पूनम सिंग आणि डॉ अरविंद रानडे शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अनेक समस्यांपैकी एक म्हणजे कीटक. किटकांचे नियंत्रण करण्यासाठी रासायनिक औषधांचा...


भारतीय अवकाशयात्रेचा नवा अध्याय : शुभांशु शुक्ला यांची यशस्वी अंतराळयात्रा
डॉ. मानसी माळगावकर २०२५ साल हे भारताच्या अंतराळ क्षेत्रासाठी एक ऐतिहासिक वर्ष ठरलं आहे. तब्बल ४१ वर्षांनंतर, भारताने दुसऱ्यांदा एका...


ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतरचा भारत
श्री काशीनाथ देवधर "ऑपरेशन सिंदूर" या नावाने भारताने पहलगाम येथील निर्दयी दहशतवादी हल्ल्यानंतर नियोजनबद्ध आणि अत्यंत अचूक हवाई...


जीनोम एडिटिंगद्वारे पीक सुधारणा आणि भविष्यातील संधी
डॉ. मनोज ओक आणि डॉ रवींद्र पाटील CRISPR-Cas9 ही जीनोम एडिटिंग तंत्रज्ञानाची प्रगत प्रणाली असून, तिचा उपयोग अनुवांशिक...


दैनंदिन जीवन आणि नवाचार (इनोवेशन) - डॉ. अरविदं रानडे
आपण रोजच्या जीवनात भरपूर वेगवेगळ्या परिस्थितींचा सामना करत असतो. काही वेळा सहज वाटणाऱ्या गोष्टी आणि कामे प्रचंड किचकटीचे, जोखीमीची वाटतात...


प्रगत युद्धतंत्रातील भारताची झेप -लेझर-आधारित संरक्षण प्रणालीची यशस्वी चाचणी - सुरेश नाईक, निवृत्त समूह संचालक इस्रो
१२ एप्रिल २०२५ रोजी भारताने आंध्र प्रदेशमधील कुरनूल येथील नॅशनल ओपन एअर रेंज (NOAR) मध्ये एक अत्यंत महत्त्वाचे आणि भविष्यकालीन परीक्षण...


भारताच्या क्वांटम संगणक आगमनाच्या निमित्ताने... - शर्वरी कुलकर्णी
एकोणिसाव्या शतकात क्वांटम मेकॅनिक्ससारख्या क्रांतिकारी संकल्पनेचा उगम झाला. आज तिच्या आधारे भारतात पहिला क्वांटम संगणक विकसित होत आहे....
bottom of page
