top of page


न प्रकाशता चंद्राचे प्रकाशणे
श्री. विठ्ठल रायगावकर या लेखात चंद्राभोवती गुंफलेल्या लोककथा, पौराणिक संदर्भ आणि वैज्ञानिक माहिती यांचा सुंदर संगम आहे. सुरुवातीला मुल्ला नसरुद्दीन यांची विनोदी कथा सांगितली आहे, ज्यात ते विहिरीतील चंद्राचे प्रतिबिंब खरे मानून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. पुढे गणपती आणि चंद्राची कथा तसेच दक्ष प्रजापती, रोहिणी आणि चंद्र यांची पौराणिक कथा दिली आहे, ज्यातून चंद्राच्या कला समजावून सांगितल्या आहेत. लेखात चंद्राचे सांस्कृतिक महत्त्वही अधोरेखित केले आहे—सण, व्रतवैकल्य, पौर्


स्वदेशी विमानवाहू युद्धनौका : आय एन एस विक्रांत
काशीनाथ दामोदर देवधर मागच्या वर्षीच्या दिवाळीतील सोमवार दिनांक 20 ऑक्टोबर 2025 हा दिवस भारतीय इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला आहे. कारण भारताचे लोकप्रिय व यशस्वी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी जी यांनी त्यांच्या प्रथेप्रमाणे दिवाळी गोवा येथे स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आय. एन. एस. विक्रांतच्या नौसैनिकांसमवेत साजरी केली. आय. एन. एस. विक्रांत युध्दनौकेवरून देशाला संबोधित करताना ऑपरेशन सिंदूर मधील शौर्या बद्दल तीन्ही सेनांच्या बहादूर जवानांना वंदन करून स्वदेशी शस्त्रास्त्रा


√2 अपरिमेय का आहे?
किरण बर्वे √2 ही संख्या गणितातील एक अत्यंत रोचक संख्या आहे, जी अपरिमेय संख्या या संकल्पनेत येते. प्राचीन भारतातील अनेक गणितींनी यावर विचार केल्याचे पुरावे मिळतात. तसेच प्राचीन ग्रीक गणितज्ञ पायथागोरस यांच्या शिष्यांनी प्रथम √2 ही संख्या अपरिमेय असल्याचे शोधले असाही दावा केला जातो. अपरिमेय संख्या म्हणजे ती दोन पूर्णांकांच्या भिन्नरूपात व्यक्त करता येत नाही. ही संख्या विशेषतः पायथागोरस सिद्धांत मध्ये दिसून येते. जर एखाद्या चौरसाची बाजू 1 असेल, तर त्याचा कर्ण √2 इतका येतो. या सा


कोरा कागद..काळी शाई…
अनिता जोशी आज मुद्रण तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे लिहिणे, छापणे अगदी सहज आणि सोपे झाले असले, तरी पूर्वी लेखन ही एक अत्यंत कष्टसाध्य प्रक्रिया होती. हस्तलिखिते लिहिताना केवळ अक्षरे उतरवणेच नव्हे, तर कागद तयार करणे, शाई बनवणे आणि लेखनासाठी आवश्यक साधनांची तयारीसुद्धा करावी लागत असे. या साऱ्या प्रक्रियांचा मागोवा घेणारा, लेखनाच्या प्रवासावर प्रकाश टाकणारा हा लेख आहे. भावनांच्या अभिव्यक्तीचे साधन म्हणजे शब्द. तीच वैखरी, तिचे चित्रांकन म्हणजे लिपी, आपण उच्चारलेला मजकूर दीर्घकाळ टिकाव


एका टँकरची कहाणीआणि पेरूच्या खुट्टीने वाचलेले हजारो जीव
संकॆत रा. वक्ते व डॉ. सुचेता गायकवाड या कथात्मक लेखात मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावरील प्रोपिलीन वायूच्या टँकर अपघाताच्या पार्श्वभूमीवर विज्ञान, आपत्कालीन व्यवस्थापन आणि निसर्गज्ञान यांची सांगड प्रभावीपणे मांडली आहे. गणेश, त्याचे वडील रासायनिक शास्त्रज्ञ डॉ. देशमुख आणि हृदयरोगतज्ज्ञ डॉ. जोशी यांच्या संवादातून प्रोपिलीनचे वैज्ञानिक स्वरूप, त्याचा संभाव्य स्फोटक धोका, गळतीमुळे होणारे तापमानातील बदल आणि फ्रॉस्टबाइटसारख्या जखमा यांचे सुलभ स्पष्टी करण दिले आहे. पेरूच्या लाकडाच्या


खगोलशास्त्राला (ब)’जेट’ गती देणारे अर्थशास्त्र
अंबरीश अनंत पवार १ फेब्रुवारी रोजी देशाचा केंद्रीय अर्थ संकल्प सादर झाला. यंदाच्या अर्थ संकल्पात विज्ञान आणि संशोधन क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणावर तरतूद केल्याचे दिसते. विशेषतः अंतराळ क्षेत्रातील भविष्यातील महत्त्वाकांक्षी योजनांसाठी आवश्यक असलेली पायाभूत तयारी, संशोधन सुविधा आणि कुशल मनुष्यबळ यावर भर दिल्याचे जाणवते. यंदाच्या अर्थ संकल्पातील अंतराळ संशोधनासाठी करण्यात आलेल्या तरतुदींचा आढावा घेणारा हा लेख आहे. (सूर्य) नमस्कार मंडळी! तुम्ही म्हणाल की नुसते नमस्कार म्हणण्या ऐवज


आत्मनिर्भरतेमुळे भारत अधिक बलवान
काशीनाथ दामोदर देवधर निर्देशित पिनाक (LRGR-120) अग्निबाणाच्या यशस्वी चाचण्यांमुळे भारताची संरक्षणक्षमता लक्षणीयरीत्या वाढली आहे. डीआरडीओच्या नेतृत्वाखाली विकसित झालेल्या या स्वदेशी प्रणालीमुळे १२० कि मी अंतरावरील शत्रुलक्ष्य अत्यंत अचूकतेने, सीमा न ओलांडता भेदणे शक्य झाले आहे. विद्यमान पिनाक प्रक्षेपकांवरूनच हे अग्निबाण डागता येत असल्याने जलद तैनाती, कमी लॉजिस्टिक गरज आणि “शूट अँड स्कूट” क्षमता मिळते. उद्योग, संशोधन संस्था व सेनेच्या समन्वयातून आत्मनिर्भर भारत अभियानाचे हे प्


कारंज्याचे रहस्य
श्री विठ्ठल रायगावकर जीवन फुलवणं, टिकवण आणि वाढवण या प्रमुख गुणधर्मा बरोबर पाण्याचे इतर अनेक गुणधर्म आहेत. त्यापैकी बऱ्याच गुणधर्मांचा उपयोग मानवाने स्वतःच्या जीवनाशी संबंधित असलेल्या अनेक क्षेत्रात अगदी प्रयत्नपूर्वक करून घेतलेला आहे. उंच डोंगरावर असलेल्या जलाशयातून डोंगराच्या पायथ्याशी मोठमोठ्या पाईप मधून पाणी आणून विद्युत जनित्राची चक्र फिरवून विद्युत निर्मिती हा असाच मानवनिर्मित अविष्कार आहे. या आणि अशाच प्रकारच्या इतर अनेक उपयोगांबरोबर मनोरंजनासाठी सुद्धा पाण्याचा उपयोग


प्रिऑन्स : बिघडलेली घडी
रोहिणी कुलकर्णी (पांढरे) पेशी ही कर्बोदके, प्रथिने, मेद्ययुक्त पदार्थ आणि न्यूक्लिक ऍसिड अशा चार प्रकारच्या महारेण्णूंपासुन बनलेली असते. केवळ प्राथमिक स्वरूपातील प्रथिनांच्या रचनेत बदल झाल्यामुळे सुद्धा रोग निर्मिती होते याचे प्रिऑन हे एकमेव उदाहरण आहे. प्रिऑन (प्रथिने) हे एक अनंत घड्या असलेले विकृत प्रथिन आहे. आपल्या जीवनात ही प्रथिने मोठ्या प्रमाणात उत्पात घडवून आणु शकतात. प्रिऑन्सची गणना सजीवात केलेली नाही याला मिस्फोल्डेड प्रोटीन (misfolded Protein) असे म्हणतात. हे प्रथिन


स्कॅलिडोफोरा
डॉ. पुरुषोत्तम काळे आपण या पूर्वी पहिले की निर्मो चीपशुक (इकडाय सोझोआ) हा आद्यमुखि मं धील (प्रोटोस्टम्स) एकवंशोद्भवी (मोनोफाय लॅटीक) गट असून त्यात स्कॅलि डोफोरा (ज्यात लोरिसीफेरा, प्रायापुलिडा आणि काय नोऱ्हिन्का संघांचा समावेश होतो) आणि क्रिप्टोव्हर्मिस (ज्यात नेमॅटॉइडा व पॅनआर्थ्रोपोडा या उपगटांचा समावेश होतो) असे दोन उपगट आहेत. स्कॅलि डोफोरा हा समुद्री, छद्म-देहगुही प्राण्यांचा लहान गट निर्मोचनीय (झडून जाणारी) कायटिन या शर्करा बहुवारिकाची कठीण पण लवचिक उपत्वचा, अंतर्मुखावर


संकल्पना बदलांनंतरचा काळ
श्री आनंद घैसास तारे हे जणू दूरचे सूर्यच आहेत, कदाचित त्यांच्या स्वतःच्या ग्रह प्रणालीही आहेत या कल्पनेला ‘वैश्विक बहुलवाद’ असे नाव देण्यात आले होते. या दिशेने केलेल्या संकल्पना प्राचीन काळात, एनाक्सागोरस आणि सामोसच्या अरिस्टार्क स यांनी व्यक्त केल्या होत्या, परंतु त्यांना मुख्य प्रवाहात काही त्या काळात मान्यता मिळाली नाही. युरोपियन पुनर्जागरण काळातील पहिले खगोलशास्त्रज्ञ जिओर्डानो ब्रुनो यांनी त्यांच्या ‘डी ल’इन्फिनिटो युनिव्हर्सो एट मोंडी’ (१५८४) मध्ये तारे हे दूरचे सूर्य आ


१६ आणि १७ व्या शतकातील संकल्पना क्रांती
आनंद घैसास जोहान्स केप्लर (१५७१–१६३०) हे जर्मन खगोलशास्त्रज्ञ, गणितज्ञ आणि आधुनिक विज्ञानाचे जनक मानले जातात. त्यांनी ग्रहांच्या गतीचे तीन नियम मांडले, ज्यामुळे न्यूटनच्या गुरुत्वाकर्षण सिद्धांताला पाया मिळाला. प्राग येथे टायको ब्राहे यांच्या सहाय्यक म्हणून कार्य करताना मिळालेल्या निरीक्षणांवरून त्यांनी ग्रहगतीचे अभ्यास पूर्ण विश्लेषण केले. त्यांच्या Astronomia Nova, Harmonices Mundi आणि Epitome Astronomiae Copernicanae या ग्रंथांनी खगोलशास्त्रात क्रांती घडवली. प्रकाशशास्त्रा


भाषा विज्ञानाची ओळख
तेजाली चंद्रकात शहासने अनेकदा आपल्याला प्रश्न की आपल्या भाषेचं मूळ कोणतं, एखाद्या गोष्टीसाठी जगभरात साधारण सारख्याच प्रकारचा शब्द कसा काय बरं, अनेकदा भाषा निराळ्या असल्या तरी त्यांचं व्याकरण सारखंच कसं काय किंवा भाषा दर बारा मैलावर बदलते तरी चांद्यापासून बांद्यापर्यंत ती मराठीच कशी आणि त्याहीपुढे जाऊन आजचा काळातला अगदी सुसंगत प्रश्न की संगणक भाषा कशी शिकतं? तर या सर्वांची उत्तरे आपल्याला भाषाविज्ञानात मिळतात. भाषाविज्ञान अर्थात लिग्ंविस्टीक्स म्हणजे काय बरं? तर भाषाविज्ञान ही


स्वदेशी क्षेपणास्त्र आकाश
श्री. काशीनाथ दामोदर देवधर डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या दूरदृष्टीतून विकसित केलेल्या एका महत्वाकांक्षी प्रकल्पातून भारताने जगाला आपल्या...


स्थित्यंतराचा काळ - पहिली निरीक्षणे
श्री.आनंद घैसास १५ व्या आणि १६ व्या शतकातील कालखंड एक युरोपीय सांस्कृतिक चळवळ म्हणून आणि विशेष टप्पा म्हणून ‘रेनेसान्स’ म्हणून ओळखला...


आदिपशुक
डॉ. पुरुषोत्तम काळे आदिपशुक (प्रोटोझोआ) हे सूक्ष्म, सुकें द्रीय, एकपेशीय सजीव असून विविध अधिवासांत स्वयंपोषी, परपोषी, परजीवी, सहजीवी वा...


कथा 84 mm LWL च्या निर्मितीची
श्री. काशीनाथ देवधर १९९९ मधील कारगिल युद्धाच्या पार्श्वभूमीवर DRDO मध्ये ८४ मिमी हलक्या वजनाच्या रॉकेट लाँचरची (LWL) निर्मिती करण्यात...


विद्यार्थी विज्ञान मंथन (VVM) – भारताच्या वैज्ञानिक प्रगतीचा पाया
श्रीमती मीना माळगावकर विद्यार्थी विज्ञान मंथन (VVM) ही विज्ञान भारती, NCERT व NCSM यांच्या सहकार्याने घेतली जाणारी भारतातील सर्वात मोठी...


सैध्दांतिक कालखंडाची अखेर: पश्चिमेकडे झालेला प्रसार
आनंद घैसास भारतातील आर्यभटीय किंवा इतर ग्रंथांची भाषांतरे होत, गणित आणि खगोलशास्त्रीय संकल्पना या काळात अरब प्रांतात रुजल्या, वाढल्या असे...


कासवांचे नैसर्गिक महत्त्व
श्री. मंगेश बिरादार आणि श्री. महेश शेटकार कासव हे पृथ्वीवरील सर्वात प्राचीन जीवांपैकी एक आहेत. ते सुमारे २० कोटी वर्षांपासून या ग्रहावर...
bottom of page
